वादळ वार्ता / केज
केज शहरातील क्रांतीनगर येथे सायंकाळी ७ ते ८ च्या दरम्यान एका युवकावर धारदार शस्त्राने मानेवरती हल्ला करून गंभीर जखमी केले त्यानंतर त्यास स्थानिक रहिवाश्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी त्यास तपासाअंती मृत्यु घोषित केले असुन त्या मृत्यु झालेल्या तरून युवकाचे नाव गोरख महावीर हजारे वय-१७ व्यवसाय बिगारी काम मु.पो. क्रांतीनगर असे आहे . दरम्यान क्रांतीनगर येथील रहिवासी तथा गोरख महावीर हजारे याचे आई- वडिल नातेवाईकानसह जो पर्यंत आरोपीला अटक करणार नाहीत तोपर्यंत केज पोलीस ठाण्यासमोरून उठणार नाहीत असे सांगितले.जो पर्यंत आरोपीना अटक करणार नाहीत तोपर्यंत शवविच्छेन करणार नाहीत .
दलित नेते लखन हाजारे
जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही केज पोलीस ठाण्यासमोरुन उठणार नाहीत.
सुनिल हिरवे
RPI तालुकाध्यक्ष केज
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!