आपला बीड जिल्हा

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणांची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणांची आत्महत्या

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे/केज

केज तालुक्यातील सातेफळ येथे एका शेतकरी कुटुंबातील ३० वर्षीय विवाहित तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

या बाबतची माहिती अशी की, सातेफळ येथील दत्तात्रय बालासाहेब बोबडे वय ३० वर्ष या शेतकरी कुटुंबातील तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री १०:०० वा च्या दरम्यान घरातील पत्र्याच्या लाकडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी आहेत. युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!