केज येथे महावितरणच्या उच्चस्तर लिपिक लेखा पदावर कार्यरित असलेले भारत नामदेव निगुंळे यांची लातुर येथे बदली .
वादळवार्ता वार्तांकन – केज
केज येथील माहवित्रण चे उच्चस्तर लिपीक लेखा पदावर काम करवारे भारत नामदेव निगुंळे यांची सहाय्यक लेखपाल पदोन्नती होऊन त्यांची बदली लातुर डिवीजनला झाली म्हणुन त्यांचा सत्कार करण्यात आला
.
सत्कार करताना बीड जिल्हा माहिती अधिकार महासंघाचे सरचिटणीस खतीब मुबशीर व असिस्टंन अकाउंटर राऊत साहेब LDC सिरसट साहेब व LDC शेख शमशोदिन सुरवसे साहेब, काळे साहेब जुनियर इजिनियर आडील साहेब व लाईनमन शेख मकसूद धनराज मुंडे , इनामदार मोहियोदिन
व इतर कर्मचाऱ्यानी उपस्थित राहुन त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .