आपला बीड जिल्हा

मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा केज येथे शिक्षक दिन साजरा

मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा केज येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला .

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

केज शहरातील नामांकित उर्दु शाळा मोलाना आझाद ऊर्दु प्राथमिक शाळा केज येथे शिक्षक दिन साजरा करण्यात अला .

सविस्तर वृत्त असे कि केज शहरातील नामांकित शाळा मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा केज येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष इनामदार नसिरोद्दीन यांनी जेष्ठ शिक्षकांचे सत्कार केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेख इद्रिस सर यांनी केले . शेवटी कार्यक्रमाचे आभार शेख मुजाहेद सर यांनी मानले .

या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील हाजी खतीब अमजोदोदीन सर याच्या सह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!