वादळवार्ता वार्तांकन – केज
महावितरणचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी भर पाउसामध्ये केज शहरातील पॉवर ट्रान्संफार्मरची क्षमता 10 mva असलेले बसवत आहेत.
सदरील ट्रान्संफार्मर बसविल्या मुळे वीज खंडीत होणार नाही तसेच वीजेच्या संदर्भांत येणार्या अडचणी येणार नाहीत . त्यामुळे जास्त क्षमता असणारे ट्रान्सफार्मर महविरतनच्या कार्यालयामध्ये बसविण्याचे काम सुरु आहे.
तसेच मधुन मधुन ट्रान्सफॉर्मरची चाचणी देखील घेतली जात आहे व जास्त क्षमता असणारे पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवत असताना उपस्थित अधिकारी चाचनी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यादव साहेब ,सहाय्यक अभियंता तलांदे साहेब, केज उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सुतार साहेब, केज शहराचे कनिष्ठ अभियंता अंडील साहेब , अभियंता शहाणे साहेेब व कर्मचारी लाईनमन शेख मकसुद , लामतुरे, अन्सारी, बीडगर, शिंदे उपस्थित आहेत तसेच सुरळीत वीज पुरवठा मंगळवार किंवा बुधवार पासुन सुरळीत होईल .असे उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सुतार साहेब यांनी वादळ वार्ता प्रतिनिधी शाहेद खतीब यांच्याशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!