वादळवार्ता – केज
केज येथील पत्रकार मधुकर सिरसट यांचे वडील ज्ञानोबा सिरसट (९० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाचे सेवा निवृत्त मुख्याद्यापक आणि जेष्ठ पत्रकार मधुकर (दादा) यांचे वडील ज्ञानोबा सिरसट हे धारूर तालुक्यातील आरणवाडी येथील मूळ रहिवाशी होते. ज्ञानोबा शंकर सिरसट ( वय ९० ) यांचे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने केज येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केज शहरातील क्रांतीनगर भागातील सार्वजनिक स्मशानभूमीत सायंकाळी बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!