आपला बीड जिल्हाआपले केज

उत्रेश्वर प्रिंप्री येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वादळवार्ता – केज

केज तालुक्यातील उत्रेश्वर प्रिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्रेश्वर प्रिंप्री ता. केज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला , , माजी प.स. सदस्य प्रकाश धेडें ,सरपंच सचिन आशोकराव चंदनशिव यांच्या हस्ते आणि उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन धेंडे , उपाध्यक्ष सचिव विक्रम धेडे ,निलेश गायकवाड सर यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण अभिवादन करून विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रात्री ९.३० ला मिरवणुकीचे विसर्जन करून अभिवादन कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले सरतेशेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!