आपला बीड जिल्हा

अशोक जाधव यांचे निधन

संजय जाधव यांना बंधुशोक

वादळ वार्ता वार्तांकन – परळी वैजनाथ

           परळी शहरातील इंदिरानगर, कन्या शाळा रोड भागातील रहिवाशी अशोक हनुमंतराव जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समय 70 वर्ष वयाचे होते. नगरपरिषद कर्मचारी संजय हनुमंतराव जाधव यांचे ते मोठे बंधू होत.

अशोक हनुमंतराव जाधव हे अतिशय धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना व वैद्यनाथ सहकारी साखर कारखानेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. सर्वपरिचित असे ते व्यक्तिमत्व होते. अशोक जाधव यांच्या पाश्चात दोन मुले एक मुलगी व भाऊ, बहिणी, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!