आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

कै. राहुल रामहरी घुले यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आनाथ मुला-मुलींना गणवेश वाटप

वादळवार्ता वार्तांकन – केज

प्रत्येक वर्षीच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमा प्रसंगी आनाथानंसाठी स्तुत्य उपक्रम घेणार – रामहरी घुले

सविस्तर वृत असे कै. राहुल रामहरी घुले यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आनाथ मुला-मुलींना गणवेश वाटपाचा कार्यक्रम पवनराजे इंग्लीश स्कुल केज येथे आयोजीत करण्यात आला होता सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन भाजपा ता. अध्यक्ष भगवान केदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन पवन राजे इंग्लिश स्कूल केजचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव चौरे, घुले सर ,मस्के सर ,तुळशीराम घुले ,मा.सरपंच देवगाव ,विनोद गुंड सर उत्तरेश्वर घुले उपसरपंच ,आश्रुबा चौरे , उमेश चौरे, राऊत डीटी सर , बाजीराव रावसाहेब गीते , विशाल शिरसाट सर ,गोरख भांगे ,संपत चौरे , खाडे सर , एन एन चौरे , राऊत सर ,श्रीराम गीते , संतोष बारगजे, धर्मराज घुले ,सुनील भांगे , त्याबरोबरच मुरकुटे सर , रामहरी घुले , सुनील भांगे उपस्थित होते.

सुरुवातीला क्रांतिज्योति सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुण , स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली सरतेशेवटी सर्व आनाथ विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आले सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय सरानी केले तर आभार विशाल सरांनी मानले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!