वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळा व 50 खोके जाळून अंबाजोगाई बसस्थानकासमोर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे,जिल्हाअध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण,माजी आमदार संजय भाऊ दौंड,प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.नरेंद्र काळे,मा.नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,बबन भैय्या लोमटे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.