वादळवार्ता वार्तांकन – केज
आज केज येथे केजच्या उद्योजक व माजी उपनगराध्यक्ष संदीप अकुंश इंगळे मार्केट यार्ड मध्ये संदीप ट्रेडिंग कंपनी येथे खतीब मुबाशीर यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघ च्या कोषाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संदीप ट्रेडिंग कंपनी येथे सत्कार करण्यात आला यावेळी शैलेश राजाभाऊ राऊत, भैरवनाथ बोबडे ,राहुल नकाते , गणेश शिंदे उपस्थित राहुन खतीब मुबशीर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .