वादळवार्ता – मान्सुन वार्ता
राज्यातील जवळपास सर्व भागांमध्ये येत्या 2 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 23-24 जूनला विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, 24 जूनला कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरींचा अंदाज आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांनी याबाबतची माहिती देण्यात आली आहे.