वादळवार्ता – केज
सामाजीक बांधीलकी जपत केज तालुक्यामध्ये प्रसिद्ध असे KPL स्पर्धेचा महाअंतिम सामना दोन उपात्यं सामान्यानंतर दि 26 जानेवारी रोजी केज पंचायत समितीच्या मैदानामध्ये तीन वाजता होणार रंगणार आहे. महाअंतिम सामान्यानंतर बक्षीस वितराचा कार्यक्रम होणार आहे. सदरील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे हे उपास्थित रहाणार आहेत.
तरी महाअंतिम क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी केज तालुक्यातील क्रिक्रेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बजरंग बप्पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा KPL क्रिक्रेट स्पर्धेचे मुख्य संयोजक शद्दो खतीब यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!