वादळ वार्ता – केज
केज तालुक्यातील बेलगाव येथील चौरे वस्ती येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री. संत भगवान बाबा व वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने ह.भ.प. छगन महाराज खडके यांच्या किर्तनाचे आयोजन बेलगाव येथील चौरे वस्ती येथे आज दि २७ जानेवारी रोजी आयोजीत केले आहे .
तरी सदरील कार्यक्रमास पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त चौरे वस्तीतील आयोजकांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!