आपला बीड जिल्हाक्राईम

गाडी नंबर वरून रोड रोमिओवर कारवाई…

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज पोलिस ठाण्याचे सहा.पो.नि.शंकर श्रीराम वाघमोडे यांनी प्रत्येक शाळेत , क्लासेसमध्ये जाऊन मुलींना आवाहन तथा कायदेविषयक मार्गदर्शन केले होते . त्यामध्ये आवर्जन सांगीतले कि जर तुम्हाला रोडरोमियों कडुन त्रास होत असेल तर माझ्या नंबरवरती तात्काळ संपर्क साधावा. असे सांगुन त्यांनी प्रत्येक मुलीना आपला मोबईल क्रमाक दिला असता त्यावरून एका मुलीने तिला होत असलेल्या त्रासाची माहिती text massage करून कळवली . नमूद गाडी वरील तरुण रोज त्यांचा पाठलाग करत आहे असे कळवले . तिने तिचे नाव गोपनीय राहावे ही विनंती केली … सदर मुलीने दिलेली बातमीची प्रथमतः खात्री केली असता मुलीने दिलेली माहिती खरी असल्याचे दिसून येताच रोड रोमियो वर कारवाई करण्यात आली…. या कारवाई मुळे रोडरोमियोना चांगलाच चाप बसेल… पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्वत्र चर्चा होत असून पोलिसांची जनते मध्ये प्रतिमा उचावत असून पोलीस आणि जनता संबंध अधिक दृढ होत आहे..

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!