Uncategorized
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पंकज कुमावत यांनी केली स्वच्छता

वादळवार्ता /गौतम बचुटे

वादळवार्ता /गौतम बचुटे
२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्त देशात सेवा सप्ताह राबविण्यात येत असून त्या निमित्त स्वछता मोहीम सुरू आहे. १ ऑक्टोबर रोजी केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, पोलीस उपनिरीक्षक बप्पा कुलकर्णी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे, शेषेराव यादव, पोलीस कर्मचारी विकास चोपणे, अनिल मंदे, दिलीप गित्ते, महिला पोलीस आशा चौरे यांनी परिसरात स्वच्छता केली.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.