वादळवार्ता वार्तांकन -शाहेद खतीब
विद्यार्थ्याना केले सखोल कायदेविषयक मार्गदर्शन
विद्यार्थांना सर्वंगुण संपन्न करण्यासाठी तथा कायद्याचा , अधिकारांचा वापर सक्षमपणे करण्यासाठी कायदेविषयक शिबीराचे अयोजन केज शहरातील वसंत कनिष्ठ महाविद्यालय केज येथे करण्यात आले होते . या शिबीरास केजचे मुख्य न्यायाधिश पावसकर मॅडम न्यायाधिश पी व्ही .पाटील साहेब , केज पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. मिसळे साहेब ,पी.एस.आय कोळी मॅडम यांनी विद्यार्थ्याना कायदेविषयक मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षण अधिकारी केंद्रे साहेब , अँड. सपाटे, कुलकर्णी , प्राचार्य व्ही. वाय. चव्हाण सर होते . तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. चाळक सर , प्रा .ठोबरे सर , प्रा. विठठल समुद्रे सर , प्रा. धपाटे सर, प्रा . सोळुंके सर, प्रा . सपाटे सर ,प्रा. पारीख सर , प्रा. मोगले मॅडम इत्यादीनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ . सुनिल राऊत सर यांनी केले तर आभार प्रा. चाळक सरांनी मानले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!