राज्यशिक्षण

दहावी परीक्षेचा निकाल पहाण्यासाठी फ्लीक करा

वादळवार्ता – निकाल वार्ता

दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट देताना महत्वाच्या गोष्टी .

 विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.

निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. 

१)तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. 

२)आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे.

३) त्यानंतर येणारं बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इयत्ता दहावी परिक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे दै. वादळ वार्ता समुहाकडुन हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!