आपले केज

साबला येथे नवनियुक्त महिला कर्मचारी यांचा सन्मान सोहळा संपन्न

केज । प्रतिनिधी  

                   तालुक्यातील साबला ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नवनियुक्त पोलिस कॉन्स्टेबल काकडे वैशाली भगिरथ , अंगणवाडी शिक्षिका काकडे शिवकांता अजय , अंगणवाडी मदतनिस मुळे शोभा आमोल यांचा सन्मान सरपंच जनाबाई नरहरी काकडे , उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे , सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , एआरटी संस्था , यवतमाळ . प्रकल्प व्यवस्थापक वली तांबोळी , प्रकल्प सहाय्यक ज्योती सांबरे , प्रदिप दहिरे यांच्या सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला .

          तसेच काकडे वैशाली यांनी गरिब पस्थितीवर मात करून शालेय प्राथमिक , माध्यमिक शिक्षण घेतले . वैशालीच्या मनामध्ये एक जिद्ध आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिले . ते वैशालीने पूर्ण करून दाखवले . सत्कार स्विकारत असताना असे म्हटले की . गावातील मुलांनी , मुलांनी शालेय शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी . जर नोकरी नाही लागली तर , एखादा उदयोग व्यवसाय निवडावा . आणि आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावा .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!