वादळवार्ता – यवतमाळ
पाटणबोरी येथील कामगार वर्गाणी ही संघटना सन 1990 रोजी गोविंदराव सिडाम यांच्या नेतृत्वात विश्वकर्मा गवंडी कामगार संघटना पाटणबोरी र. न. NGP-4553 या नावाची गवंडी कामगार 215 लोकांच्या उधारा साठी संघटनेची उभारणी केली, त्या वेळी संघटनेचे पहिले अध्यक्ष रमेश कोमावर हे होते.परंतु त्या संघटनेचे कामकाज व लेखाजोका, व्यवहार, एडिट काही झाले नव्हते, कोमावार हे जवळ पास 10 वर्ष अध्यक्ष होते. पण संघटनेचे कार्य विसकळीत होते.2011मध्ये चंद्रशेखर सिडाम यांची अध्यक्ष पदी निवड झाली. ते संघटनेचे 10 वर्षाचे एडिट करून संघटनेला पुन्हा प्रवाहात आणले. मात्र दर 5वर्षांनी नवीन पधादिकारी निवडीने विलास सकुरवार यांची अध्यक्ष पदी निवड कारण्यात आली.तेव्हा पासून संघटनेचा कारभार ढेपाळला व पाच वर्ष झाल्याने पुन्हा संघटनेची धुरा आज दिनांक 1जून 2023रोजी चंद्रशेखर सिडाम यांच्या कडे पुन्हा सर्वानुमते देण्यातआली.यांचे कार्याला सलाम. पुन्हा संघटनेला यशाच्या शिखरावर नेतीन अशी अपेक्षा ठेवीत जेष्ठ गवंडी कामगार लक्ष्मण बटूवार, मोहिनुद्दीन सय्यद,रमेश कोमावार, व नारायण निम्मलवार यांनी चंद्रशेखर सिडाम यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचविले.व उपाध्यक्ष -राकेश पिल्लटवार सचिव — गजानन डोगुरवार या सर्वांची सर्वानुमते यांची निवड कारण्यात आली.यांच्या निवडीने गवंडी कामगार संघटनेत व गावातील जनते मध्ये अभिनंदन कारण्यात येत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!