आपला बीड जिल्हा

शाहेद खतीब यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केज तालुका सचिव पदी निवड.

वादळवार्ता वार्तांकन -महादेव काळे

केज शहरातील निर्भीड पत्रकार शाहिद खतीब यांची भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केज तालुका सचिव पदी निवड करण्यात आली आहे .

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील , मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे तसेच केज तालुका अध्यक्ष अजय भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भीड तथा अन्यायास वाचा फोडणारे पत्रकार शाहेद खतीब यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आलेली आहे . त्यांच्या या निवडीने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!