वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक विडा सर्कल , नांदुर सर्कल मध्ये आयोजित केली होती .
सर्व ग्रामीण भागातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, राजकीय व सामाजिक व्यक्ती, व्यापारी बांधव सदरील बैठकीला उपस्थित होते . यावेळी केज पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांनी मार्गदर्शक सुचना केल्या .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!