आपला बीड जिल्हाआपले केज

पवनराजे इंग्लिश स्कुलच्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम आलेल्या संघास संस्थापक अध्यक्षांच्या वतीने नवीन फुटबॉल किट वाटप

वादळवार्ता वार्तांकन – केज

सविस्तर वृत्त असे कि तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम स्थान मिळवल्या बद्दल पवनराजे इंग्लिश स्कुल केज चे संस्थापक अध्यक्ष खंडेराव चौरे यांच्या वतीने सर्व फुटबॉल स्पर्धेतील खेळाडूंना संस्थेच्या माध्यमातुन नवीन फुटबॉल किट वाटप करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले .

प्रसंगी पवनराजे इंग्लिश स्कुलचे क्रिडा प्रमुख विनोद गुंड सर पवनराजे इंग्लिश स्कुलचे प्रिसिंपल अशोक मस्के सर कै.राम चौरे प्राथमिक विद्यालयाचे प्रिसिंपल अजय भांगे सर तसेच चौदा वर्ष वयो गटातील फुटबॉल क्रिडा संघाचे खेळाडु सागर कुळी , सुहास ढोबळे , पवन चौरे , समर्थ शिंदे , ओम चौरे, अमरजीत चौरे , ओमराज जाधव , समर्थ यादव , कृष्णा ससाणे , आर्यण अंधारे , रुषीकेश कांदे , सौरव वाघमारे, आदित्य सपाटे, रुद्र ढालमारे , विश्वतेज मुळे , अजिक्य वाघमारे विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!