वादळवार्ता वार्तांकन – केज
जिल्हा स्तरावर मुलींच्या 17 वर्षीय वयोगटातील खोखो स्पर्धेत जय किसान माध्यमिक विद्यामंदिर वघेबाभुळगाव चे घवघवीत यश
आज झालेल्या अंतिम स्पर्धेत सिंदफणा हायस्कूल ला पराभूत करून जय किसान माध्यम विद्यामंदिर वाघेबाभुळगांव शाळेचा संघ विभागीय स्तरासाठी पात्र झाला.खोखो टीम ची कॅप्टन कु श्रुती उगलमुगले व तिच्या सहकारी चेपटे वैष्णवी, आशा उगलमुगले,बिक्कड ज्योती,ठोंबरे अनिषा, उगलमुगले सोनाली, उगलमुगले अस्मिता, सोळुंके गौरी,जाधवर सुचिता,चौरे वर्षा, तोगे सुजाता, सोळुंके अक्षरा, या सर्वांनी उत्तम खेळ केला.यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री ठोंबरे सर यांनी मार्गदर्शन केले.विभागीय स्तरावररील या निवडी बद्दल या संघाचा सत्कार करताना प्रा. सुशिलाताई मोराळे व शाळेचे मुख्याध्यापक श्री सोळुंके सर व जयकिसान माध्यमिक विद्यालय शिक्षकवृंद.