किल्लेधारूर ।प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर, कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या आदेशाने तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे, बीड जिल्हा कार्यध्यक्ष नितीन ढाकणे उपाध्यक्ष ॲड. हरिभाऊ घाईतिडक,बीड जिल्हा उपाध्यक्ष सुदेश सिरसट, बीड जिल्हामुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे संघटक मुबाशीर खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर तालुका अध्यक्ष म्हणून सनी गायसमुद्रे यांची निवड करण्यात आली.
माहिती अधिकार फेरडेशनची संपूर्ण नियम अटी व आचारसंहिता यांचे काटेकोरपणे पालन करून या पदावर जबाबदारीने काम करीन या पदाचा कुठलाही गैर वापर करणार नाही सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. याच्या निवडीनंतर धारूर तालुक्यातील मित्र परिवारा कडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!