विशेष

शासकीय कार्यालयात कोणत्याही संचिकेवर / फाईलवर निर्णय घेण्याची शासकीय कार्यपध्दती

वादळवार्ता – विशेष

शासकीय कार्यालयात कोणत्याही संचिकेवर / फाईलवर निर्णय घेण्याची शासकीय कार्यपध्दती जर दिलेल्या दिवसामध्ये संचिकेवर / फाईलवर काम झाले नाही तर कलम – १० (२) (३) नुसार होते शिस्तभंगाची कारवाई.

कोणत्याही साध्या संचिकेवर ७ दिवसांत निर्णय देणे बंधनकारक.

त्वरीत / तात्काळ संचिकेवर १ दिवसांत निर्णय देणे बंधनकारक

तातडीच्या संचिकेवर ४ दिवसांत निर्णय देणे बंधनकारक

खात्यांतर्गत संचिकेवर ४५ दिवसांत निर्णय देणे बंधनकारक

विविध खात्यांशी संबंधित ३ महिन्यांचे आंत निर्णय देणे बंधनकारक

कलम – १० (२) (३) – शिस्तभंगाची कारवाई.

नेमून दिलेले काम किंवा त्याचेशी संबंधीत काम पार पाडण्यास कसूर केल्यास किंवा जाणून-बुजून किंवा हेतूपुरस्कर विलंब केल्यास म.ना.से. (शिस्त व अपिल) नियम १९७९ अन्वये शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!