आपला बीड जिल्हाक्रीडा

सर्वपक्षीय क्रिकेट स्पर्धा घेतल्यामुळे आयोजकाचा

वादळवार्ता – शेख शाकेर

बीड जिल्ह्यातील नेकनुर येथे एक क्रिकेट प्रेमींनसाठी आनोखा उपक्रम राबविण्यात आला ते म्हणजे सर्वपक्षीय क्रिकेट स्पर्धा.

याबाबत माहिती अशी कि पंचक्रोशीतील क्रिक्रेट खेळांडूना पोत्साहान देण्यासाठी नेकनुर येथील ज्येष्ठ समाजसेवक शोहेब आमदार व युवा नेते शकील भैया तसेच शिवसेना नेते बाबा सर यांनी सर्वपक्षीय क्रिकेट च्या शृखला नेकनुर येथे आयोजीत केल्या होत्या त्या उत्कृष्टरित्या पूर्ण केल्यामुळे आज रोजी त्यांचा सत्कार कलीम मुल्ला जागीरदार ,तजमूल जागीरदार , जिया नेते व शेख शाकेर पत्रकार व एकलास सोलापुरी, अमजद भाई ड्रायव्हर आणी कासिम भाई ड्रायव्हर यांच्या वतीने करण्यात आला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!