आपला बीड जिल्हाआपले केजशिक्षण

पवनराजे इंग्लिश स्कूल केज व कै. राम चौरे प्रा. मा. व उच्च माध्यमिक विद्यालय केजचा इयत्ता दहावीचा 100% निकाल 

वादळवार्ता – केज

केज येथील पवनराजे इंग्लिश स्कूल केज व कै. राम चौरे प्रा. मा. व उच्च माध्यमिक विद्यालय केज शाळेतील विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा 2023 मध्ये उत्तम यश संपादन केले असून; विद्यार्थ्यांनी यशाच्या उज्ज्वल परंपरेला सुरुवात केली आहे.चि.पवन श्रीमंत केदार ने 92.20% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला चि.वायबसे उमेश अश्रुबा 91.20% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर चि. अजिंक्यराजे खंडेराव चौरे याने 91.00% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.तर कु.जोगदंड अक्षरा श्रीराम 89.80%, चि.कृष्णा सुजित थोराबोले 88.00%, चि.अभिषेक रणजीत थोरबोले84.60%, चि.ओमकार विनोद केदार 80.40%, चि.प्रवीण तुकाराम चौरे 80.20%, चि.रियान इनामदार 78.40% असे गुण संपादन करून उत्तीर्ण झाले. 29 विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. इतर सर्व विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली. संस्थेचे सचिव मा. खंडेराव चौरे , संस्था सदस्य प्रवीण तांदळे ,प्राचार्य मस्के सर मुख्याध्यापक घुले सर, मुंंडे सर , काळे सर , सिरसट सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!