आपले केज

केजच्या भरचौकात टमटम रिक्षा झाला पलटी ; सर्वदुर धुराचा लोट अनं बघ्यांची गर्दी

वादळवार्ता – केज

 

केज शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये क्र. MH25M579 टमटम रिक्षा आचानकच पलटी झाला. चालक पलटी झालेल्या रिक्षाला बंद करण्याचा प्रयत्न करत होता परंतु रिक्षाचे अक्सलेटरचे वायर तंग झालेमुळे रिक्षा बंद होण्याचे नाव घेत नव्हता यामुळे चौकामध्ये धुराचा लोट सर्वदुर पसरला तर हा धुराचा लोट बघण्यासाठी मात्र बघ्यांची तोबा गर्दी झाली होती तब्बल पाच मिनिटांनी रिक्षा बंद करण्यात चालक यशस्वी झाला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!