वादळवार्ता – केज
धर्मवीर प्रतिष्ठान केजच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध चित्रपट ” द केरला स्टोरी ” दोन दिवस मोफत दाखविण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार केज येथील माऊली सिनेमागृहात धर्मवीर प्रतिष्ठान केजच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त महिला व मुलींसाठी आज दि. १० व ११ मे या दोन दिवसामध्ये प्रत्येक दिवशी दोन शो १२ ते ३ व दुपारी ३ ते ६ असे मोफत दाखविले जाणार असुन सदरील चित्रपट आवर्जुन महिला व मुलींने पहावा असे अवाहन धर्मवीर प्रतिष्ठान केजच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!