अद्याप पर्यंत कोणीही अधिकारी फिरकला नाही
वादळवार्ता – गौतम बचुटे
(सुर्डी) ता केज येथील सरपंच मुकुंद कणसे आणि ग्रामस्थ हे वीज वितरण कार्यालयाने गावातील वीज पुरवठा सुरळीत करावा ता मागणीसाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. मात्र आंदोलनास्थळी कोणीही अधिकारी फिरकलेला नाही.
१:०० वा.जे पर्यंत जर कोणी दखल घेतली नाही तर पुढचे पाऊल उचलू अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. या आंदोलनात सरपंच मुकुंद कणसे, उपसरपंच राहुल डिकले यांच्यासह तिराम वाघमारे, एजाज शेख, सूरेश गालफाडे हे पाच युवक सहभागी झालेले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!