वादळवार्ता वार्तांकन – गणेश ढाकणे
दि.19/9/22 रोजी सकाळी 10 ते 5 वेसन मुक्ती शिबिर आयोजित केले आहे होता होईल तेवढ्या लोकांनी आपल्या जवळील वेसनी वेक्तीच नाव सुचवावे त्याचा फॉर्म भरावा मि येतोय आपल्या सेवेसाठी येत्या 19 आणि 20 तारखेला अंदरूड तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे आपल्या ज्ञानेश्वरी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सहभागी झालेल्या सर्वच तरुण मित्रांना विनंती आहे जवळ असलेल्या सर्वच लोकांना कळवावा हा एसएमएस प्रत्येकाने स्टेटस ठेवा प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या या वेळेच व संधीचं सोनं करा आयुष्यात या जगात आई-बाबा नंतर जो कोणता श्रेष्ठ आशीर्वाद असेल तो म्हणजे फक्त दारू पिणाऱ्यांच्या बायका मुलांचा ज्यावेळेस तो व्यसनातु न बाहेर येईल तेव्हा जो आशीर्वाद त्याची बायको मुलं देतात तो सर्वात श्रेष्ठ आहे माझं गाव व्यसन मुक्त झालं पाहिजे हीच एक जिद्द धरा राम कृष्ण हरी व्यसनमुक्ती सेवक शिवाजी महाराज शेळके बारामती.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!