केज । गौतम बचुटे
केज येथे केज-बीड रोडवर, पोलीस स्टेशन समोरील रोडवर दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. चे सुमारास एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत आढळून आले आहे. त्या प्रेताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. उंची ४ फूट ९ इंच, सावळा रंग, अंगात राखाडी रंगाचे स्वेटर आणि डोक्याला भगवा रुमाल. अशा अवस्थेत आढळून आले आहे. प्रेताची ओळख पटलेली नसून पोलिसांनी सदर प्रेत हे उपजिल्हा रुग्णालय केजच्या शवागृहात ठेवले आहे.
मयताच्या बाबतीत जर कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ केज पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्याशी मोबाईल नंबर ९१६८२०३१९८वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!