वादळवार्ता – केज
याबाबत सूत्राकडुन मिळालेली माहिती अशी की केज शहरांमध्ये केज कळंब रोड-वरती असणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम चौकामध्ये इंडिका कंपनी क्र.MH12 CR 8059 या कारने मोटरसायकलला पाठीमागून जोराने धडक देऊन पलायन केले आहे. यामध्ये मोटार सायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्यास उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
क्रमश…
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!