आपले केज
पवनराजे इंग्लिश स्कूल येथे मराठवडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा…

वादळवार्ता – केज

वादळवार्ता – केज
या बाबत सविस्तर वृत्त असे केज येथील पवनराजे इग्लिश स्कूल केज मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहन सकाळी ७.३० वाजता तुळशीराम घुले माजी सरपंच बेलगाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवनराजे इंग्लिश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव चौरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी मराठवडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने पवडा तसेच समुहगीत सादर केले. यानंतर प्रिन्सिपल अशोक मस्के सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.