आपला बीड जिल्हाशिक्षण

शाम उच्च माध्यमिक विद्यालय, दहिफळ(वड) च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

वादळवार्ता – केज

२०२२/२३ मध्ये घेण्यात आलेल्या NEET परीक्षेचा निकाल लागला असुन शाम उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत.

याबाबत वृत असे कि २०२२/२३ मध्ये घेण्यात आलेला Neet परीक्षेचा निकाल लागला असुन त्यामध्ये शाम उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन विद्यार्थी पात्र झाले असुन त्यामध्ये चि.कराड पार्थ बाळासाहेब (680गुण), चि.मोराळे प्रतिक जालिंदर (630)तर चि. जाधवर वेदांत विलास (568)गुण घेऊन MBBS साठी पात्र ठरले असून या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत दहिफळकर, सचिव इं शरद(बप्पा) गदळे ,कोषाध्यक्ष डॉ.शालिनीताई कराड(गदळे) तसेच प्राचार्य ईपर जयश्री रामचंद्र आणि प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व गावकरी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!