आपले केज

केज शहरात विजेचा शॉक लागुन एक जनाचा मृत्यु

केज शहरात विजेचा शॉक लागुन एक जनाचा मृत्यु

वादळवार्ता – केज

सुत्राकडुन मिळालेल्या माहिती नुसार केज शहरातील क्रांतिनगर येथील रहिवाशी उत्तम जाधव वय 45 वर्ष हे एल एन केव्ही लाईनच्या बाजुस असणाऱ्या झाडाची फांदी तोडत असताना विजेचा शॉक लागुन त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!