वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
तीन दिवसापासुन होत असलेल्या पावसामुळे संपुर्णता: जनजीवन विस्कळीत झाले आहे . त्यातच विविध आजार वरती तोंड काढु लागले आहेत .
सततच्या होणाऱ्या मुर पावसामुळे आता मोठ मोठे झाडे देखील आपली जागा सोडत आहेत, कोसळत आहेत .
आशाच प्रकारे केज येथील पाण्याच्या टाकीमध्ये असलेले सुबाबळीचे जुने वृक्ष कोसळले आहे . विज कनेक्शनच्या तारेवरती कोसळ्यामुळे त्या ठिकाणी कोणतेही नुकसान झालेले नाही . आणखीनही पाउस उघडण्याचे कांही चिन्ह दिसत नसल्यामुळे आनखी कोणकोणत्या संकटाचा सामना करावा लागेल आद्याप सागंता येणार नाही.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!