Uncategorized

उसतोडणीसाठी जाणार्‍या ट्रॅक्टरचा आणी ट्रकचा चिचोंली पाटीजवळ अपघात

वादळवार्ता  वार्तांकन – गौतम बचुटे

दि. ५ ऑक्टोबर रोजी पहाटे केज-कळंब रोडवर चिंचोली पाटी जवळील प्रताप गुंड यांच्या शेता जवळ ट्रक आणि ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टर चा अपघात होऊन ट्रॅक्टर मधील सेलू मानवत जि. परभणी येथील ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!