आपले केज

केजचे तहसिलदार म्हणुन एम.जी. खंडागळे यांनी स्वीकारला पदभार

वादळवार्ता – केज

केजचे तहसिल दुलाजी मेंडके यांची बदली औरंगाबाद या ठिकाणी झाल्यामुळे केजचे तहसीलदार पद रिक्त होते . तात्पुरत्या स्वरुपात नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांच्याकडे पदभार होता. दि १२ जुन रोजी महाराष्ट्र शासन यांच्या आलेल्या पत्रानुसार एम.जी. खंडागळे यांची केजच्या तहसिलदार पदी नियुक्ती केल्यामुळे त्यांनी दि.१४ वार बुधवारी रोजी केज तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे. पदाभार स्वीकारताच केज तहसिल कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!