वादळवार्ता विशेष
ग्राहक म्हणुन तुम्ही जेव्हा कोणतीही पॅक बंद वस्तू किंवा पदार्थ खरेदी करता तेव्हा सदर पदार्थ वा वस्तुच्या वेष्ठणावर खालील बाबी आहेत की नाहे हे नक्की तपासा.
१ ) वस्तु किंवा पदार्थाची अधिकतम विक्री किमंत :
२) पदार्थ्याचे किंवा वस्तुचे नाव :
३) उत्पादकांचे / पॅकरचे नाव व पत्ता :
४) पदार्थांचे वजन :
५) उत्पादनांचा किंवा पॅकजिगंचा महिना वर्ष :
६) ग्राहक तक्रार निवारणासाठी नियुक्त व्यक्तिचे नाव व पत्ता हेल्पलाईन नंबर ईमेल आयडी :
७) खाद्यपदार्थ व औषधांच्या बाबतीत एक्सपायरी डेट किंवा वापराचा अधिकतम उचित काळ :
वरिलप्रमाणे बाबी नसतील तर तात्काळ आपल्या जिल्ह्यातील वैद्यमापन विभागाकडे / तालुका वजनमापे विभागाकडे लेखी तक्रार करा तसेच राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन 1800114000 वरती संपर्क करा .
दक्ष नागरीक बना ; बलशाली भारत घडवा
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!