आपले केज

केज येथे हॉटेल कामगाराचा मृत्यु

वादळवार्ता/गौतम बचुटे

केज येथे तहसिल कार्यालयाच्या गेट समोर असलेल्या भिमराव रामभाऊ भुते यांच्या एका चहाच्या टपरीत चंद्रकांत उर्फ चंदू नरसिंग बरकसे रा. गोटेगाव ता. केज नावाच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नौकरचा मृतदेह आढळला आहे. ही घटना दि. ३० सप्टेंबर रोजी उघडकीस आली. दरम्यान आकस्मिक मृत्यूची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांनी घटनास्थळी हजर होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे. हॉटेल कामगारांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!