आपला बीड जिल्हाकला

तांदळवाडी घाट येथे दहिहांडी महोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन !

सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्व नागरीकांनी अनंद घ्यावा – अशोक सिससट

वादळवार्ता वार्तांकन – बीड

बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट येथे दहिहंडी महोत्सवा निमित्त सौ . कोमलताई पाटोळे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमास गावातील तथा बालाघाटा वरील सर्व नागरीकांनी सुंदर सास्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते श्री बापुराव सिरसट व श्री अशोक सिरसट सर यांनी केले आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!