Uncategorized

केजच्या शेतकरी बांधवांसाठी खुशखबर ; हेक्टरी मिळणार 8500 रुपये एवढे अनुदान ; सततच्या पाऊसामुळे पिकांचे झाले होते नुकसान

वादळवार्ता – केज

केज तालुक्यातील शेतकऱ्यांनसाठी खुशबर अशी आहे कि सन 2021/2022 मध्ये सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्याकरिता नुकसान भरपाई म्हणुन शासनाकडून हेक्टरी 8,500 रूपये प्रमाणे मंजूर झाले आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर ज्या त्या गावचे तलाठी यांच्या कार्यालयात दिलेले नाहीत आशा केज तालुक्यातील शेतकर्‍यांनी आधारकार्ड , बँक पासबुक व मोबाईल नंबर ज्या त्या गावच्या तलाठी कार्यालयात तात्काळ हजर राहून जमा करावेत तसेच ज्या बँक खात्याला आधार लिंक केलेला नाही आशानी आपआपल्या बँकेमध्ये जाऊन KYC करून घ्यावे. जेणे करून अनुदान तात्काळ आपल्या बँकेमध्ये जमा होईल.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!