वादळवार्ता वार्तांकन – केज
भारतीय स्वातंत्र्यलढा समाज सुधारक आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती केज येथे साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि भारतीय स्वातंत्र्यलढा समाज सुधारक आद्यक्रांतीकारक क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमता नगरअध्यक्षा तसेच , नगरसेवक,जेष्ठ समाज सेवक हनुमंत भोसले सर यानी प्रतीमेच पुजन करुन मार्गदर्शन केले या जयंती प्रसंगी सुमीत शिदेे ,आशोक गायकवाड,लहु जाधव, रोहीत कसबे,गणेश लाडगे ,आमोल क्षीरसागर,उमेश काळे,सुरज पवार,सचीन क्षीरसागर,शाम लाडगे ,सचीन गालफाडे,कीशोर गालफाडे ,अभि लोखडे, आशोक शिंदे,विक्की लांडगे ,सागर लोढे,लक्ष्मण जाधव,शालीवान लांडगे,अजय लांडगे,राहुल गालफाडे ,भरत जाधव ,सचीन लोखंडे,आर्दश खाडे,विक्रांत भैय्या,सर्व समाज बांधव मोठ्या संख्यानी उपस्थीत होते .