वादळवार्ता – केज
केज तालुक्यातील साबाला येथील रहिवाशी दिपाली विश्वनाथ नाईकनवरे वय १८ या मुलीने अंदाजे दुपारी आकरा ते बारा च्या दरम्यान राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे समजते
याबाबत सविस्तर वृत्त असे की , दिपाली ही एमबीबीएस साठी मागील दोन वर्षा पासुन नीट परिक्षेसाठी तयारी करत होती. तीने भरपुर परिश्रम घेऊन देखील तिला नीट परिक्षेत अपयश आले नुकताच दि.१३ जुन रोजी नीट परिक्षेचा निकाल लागला त्यात तिला कमी मार्क आले म्हणून तिने स्वताहाचे जीवन संपविले असुन साबाला गावी अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!