आपला बीड जिल्हाशिक्षण

वैद्यनाथ कॉलेजची यशाची परंपरा कायम

वादळवार्ता – परळी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज वैद्यनाथ काॕलेज ,परळीचा विज्ञान शाखेचा.92.21% टक्के व कला शाखेचा 92% व व वाणिज्य शाखेचा92.50% एम सी व्ही सी चा 92.31 निकाल लागला आहे. कला शाखेतून अनुक्रमे प्रथम व तृतीय आणि क्रमांकाने कु.बहीरे प्रतिभा विष्णू 83.33%, कु.तिखे आरती संतोष कू.मंदे अंजली नारायण 80%,वाणिज्य शाखेतून कु. सुरवसे मयुरी दिलीप 86%, कु. दीक्षित पायल विठ्ठल 83.50 %,चि.पुरी अजित संजय 78.50% ,तर विज्ञान शाखेतून कु.जोरवर प्राची रमेश 89.16 ,%कु.पोरवाल आरती सुरेश 87.33%, कु.रांदड आरुषी विजय 87.16% , व्होकेशनल शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून कु. दहिवडे प्रणाली अशोक 76.83 % चि.गोयल ओंकार धनराज 65 %चि.भारती सौरभ गजानन 63.83% तर इलेक्ट्रिकल्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून चि मुंडे बळीराम महादेव 67%,चि.घाडगे शनी लक्ष्मण 64%आनंदास आदित्य नरसिंग 63.83% गुण घेऊन अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने यश संपादन केलेले आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयातील मुलींनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. या यशाबदल जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया, सचिव, श्री दत्ताप्पा इटके, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.जे.व्हि जगतकर, उपप्राचार्य ,प्रा हरीश मुंडे, प्रयेवेशिका प्रा. मंगला पेकमवार, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा.उत्तम कांदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!