आपला बीड जिल्हाराजकीय

माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांची बजरंग बप्पा सोनवणे यांच्या निवासस्थानी भेट

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि येडेश्वरी शुगरचे बजरंग सोनवणे यांच्या केज येथील पवनसुत या निवासस्थानी भेट दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि येडेश्वरी शुगरचे संस्थापक चेअरमन बजरंग सोनवणे यांच्या केज येथील पवनसुत या निवस्थानी माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बजरंग सोनवणे यांनी त्याचा सत्कार केला. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद शरीफ, येवत्याचे सरपंच विलास जोगदंड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!