वादळवार्ता – केज
केज शहरातील अतिक्रमण काढायला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत केज तहसिल कार्यालयातील परिसरातील अतिक्रमण JCB च्या मतदतीने काढल्या नंतर आता प्रशासनाने मोर्चा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने वळवला असुन तीन JCB च्या मदतीने अतिक्रमण काढणे सुरु आहे. 
या अतिक्रमणाच्या मोहिमेमध्ये प्रशासनातील सर्व कर्मचारी उपास्थित आहेत. मात्र यावेळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते आहे.
कळंब रोडचे अतिक्रमणाची माहिती – थोड्याच वेळात
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!