वादळवार्ता वार्तांकन – शेख शाकेर
औरंगाबद वरुन लातुरला जाणारी मारुती कार नेकनुर येथील रस्त्यामधोमध असणाऱ्या डिवाडर वरती शिरली.
सविस्तर वृत्त असे कि औरंगाबादहुन लातुरला जाणारी मारुती कार एम एच २४ ए एफ ९०८८ हि नेकनुर येथील कालीका मंदिरच्या समोर असणाऱ्या डिवायडर मध्ये घुसली . वाहनाची गती कमी असलेमुळे वाहन चालकास दुखापत झाली नाही परंतु सततच्या होणाऱ्या दुर्गघटनांमुळे लवकरात लवकर सदरील hpm कंपनीने कामे मार्गी लावावेत असे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!